ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
मृण्मयी देशपांडेने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही नावलौकिक कमावले आहे.
मृण्मयीने अनेक चित्रपट, मालिका आणि वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
मृण्मयीने सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.
मृण्मयीने सोशल मीडियावर नुकतेच राखाडी रंगाच्या डिझाइनर साडितील फोटो पोस्ट केले आहेत.
पु. ना गाडगीळ या ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनानिमित्त तिने हा लूक केला होता.
मृण्मयी या फोटोत खूपच सुंदर दिसत होती.