Marathi Celebrity: गौतमीची बहिण दिसायला आहे तिच्या सारखीच सुंदर

Vishal Gangurde

चाहता वर्ग

मृण्मयी देशपांडेचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

mrunmayee deshpande | instagram

अत्यंत देखणी अभिनेत्री

मृण्मयी अत्यंत देखणी आणि गुणी अभिनेत्री आहे.

mrunmayee deshpande | instagram

सिनेसृष्टीत अभिनयाची छाप

मृण्मयीने तिच्या अभिनयाची छाप सिनेसृष्टीत पाडली आहे.

mrunmayee deshpande | instagram

सौंदर्याची खाण

अभिनेत्री मृण्मयी तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते.

Mrunmayee Deshpande | Instagram

गौतमीची बहिण

मृण्मयी ही अभिनेत्री गौतमी देशपांडेची बहिण आहे.

mrunmayee deshpande | instagram

सोशल मीडियावर असते सक्रिय

मृण्मयी सोशल मीडियावर सक्रिय असते.

mrunmayee deshpande | instagram

सोशल मीडियावरून देते अपडेट्स

मृण्मयी सोशल मीडियावरून चाहत्यांना दैंनदिन अपडेट्स देत असते.

mrunmayee deshpande | instagram

दोन्ही बहिणीचं नात आहे गोड

मृण्मयी आणि गौतमी या दोन्ही बहिणीचं नात फार गोड आहे.

mrunmayee deshpande | instagram

Next: तरुणांची क्रश प्राजूचं शिक्षण किती झालं माहितीये?

Prajakta Mali | Instagram