Mrunmayee Deshpande: हसताच चांदणी, लाजताच मोहिनी.. Simple मध्ये Dimple मृण्मयी

Chetan Bodke

आघाडीची अभिनेत्री

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री.

Mrunmayee Deshpande Fashion | Instagram/ @mrunmayeedeshpande

प्रेक्षकांचे मनोरंजन

मालिका, चित्रपट, नाटकच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

Mrunmayee Deshpande Saree | Instagram/ @mrunmayeedeshpande

मृण्मयीचं होस्टिंग

मृण्मयी एक उत्कृष्ट अभिनेत्री आहेच पण ती एक उत्कृष्ट होस्ट देखील आहे.

Mrunmayee Deshpande Serial | Instagram/ @mrunmayeedeshpande

मृण्मयीचे कौशल्य

सोबतच मृण्मयीला अभिनयाची आणि नृत्याची फार आवड आहे.

Mrunmayee Deshpande Films | Instagram/ @mrunmayeedeshpande

सोशल मीडियावर सक्रिय

मृण्मयी देशपांडे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Mrunmayee Deshpande Fans | Instagram/ @mrunmayeedeshpande

नवीन फोटो

मृण्मयीने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Mrunmayee Deshpande Photos | Instagram/ @mrunmayeedeshpande

साडीतील फोटो

सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोत मृण्मयीने काळ्या आणि निळ्या रंगाची साडी घातली.

Mrunmayee Deshpande Pics | Instagram/ @mrunmayeedeshpande

मृण्मयीची फॅशन

मृण्मयी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Mrunmayee Deshpande Age | Instagram/ @mrunmayeedeshpande

मृण्मयीचे फॅन्स

मृण्मयीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट केल्या आहेत.

Mrunmayee Deshpande Fashion | Instagram/ @mrunmayeedeshpande

NEXT: केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं गं भान तू...

Spruha Joshi Beauty | Instagram/ @spruhavarad
येथे क्लिक करा...