ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ग्लॅमरसच्या दुनियेतली सुंदर देखणी अभिनेत्री म्हणजे मोनालिसा बागल
नाटक- चित्रपट आणि मालिका यामधून मोनालिसाने अभिनयक्षेत्रात पदार्पण केले आहे.
‘झाला बोभाटा’ या चित्रपटात मोनालिसा नायिका म्हणून झळकली.
लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या मोनालिसाने वयाच्या १७ व्या वर्षीच तिचा दमदार प्रवास सुरू केला आहे.
सोशल मीडियावर मोनालिसाला व्यक्त व्हायला आवडते नुकतेच मोनालिसाने तिचे लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
मराठमोळ्या रूपात मोनालिसाने तिचं सौंदर्य खुलवल आहे.
मोनालिसाचे फोटो सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे