Mithila Palkar: मिथीलाचे फोटो पाहून म्हणाल, जीव दंगला, गुंगला, रंगला असा…

साम टिव्ही ब्युरो

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील प्रसिध्द चेहरा म्हणजे मिथिला पालकर

Mithila Palkar | Instagram

अभिनेत्री मिथिला पालकर अभिनयासह बोल्ड अवतारासाठीही ओळखली जाते

Mithila Palkar | Instagram

नुकतेच मिथिलाने काही तिचे खास फोटो शेअर केले आहेत.

Mithila Palkar | Instagram

ब्लॅक आऊटफिटमध्ये मिथिला ग्लॅमरस अंदाजाने फॅन्सना घायाळ करते आहे.

Mithila Palkar | Instagram

मिथिलाचा स्टायलिश अंदाजात हटके पोझमध्ये फोटोशूट केलं आहे.

Mithila Palkar | Instagram

मराठमोळ्या मुलीनं वेबसिरीज अन् हिंदी इंडस्ट्रीत खूप कमी वेळात आपल्या सहज अभिनयानं नाव कमावलं आहे.

Mithila Palkar | Instagram

सोशल मीडियावर मिथिला कमालीची सक्रिय असते. फॅन्सना अपडेट देते.

Mithila Palkar | Instagram

NEXT:Jiya Shankar: जियाला पहाल तर प्रेमात पडाल!

येथे क्लिक करा...