Mithila Palkar: भुरभुर उडते केस तुझे दिसायला सुंदर तू

Chetan Bodke

मिथिलाची फॅशन

मिथिलाचे बोलके डोळे, कुरळे केस आणि दिलखेचक अदा प्रेक्षकांना फारच भावतात.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

मिथिलाचं साडीसौंदर्य

मिथिला नेहमीच सोशल मीडियावर साडीवरील स्टनिंग लुकमध्ये फोटो शेअर करते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

चाहत्यांकडून फोटोंचे कौतुक

मिथिला पालकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते, सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चर्चा होते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

प्रेक्षकांच्या भेटीस येण्याचे माध्यम

मिथीला अण्णा केंड्रिकच्या कप गाण्याच्या धर्तीवर ‘ही चाल तुरुतुरु’ हे मराठी गाणं गाऊन सोशल मीडियावर चर्चेत आली.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

फॅशनची चर्चा

अभिनयासोबतच अभिनेत्रीच्या बोल्ड आणि बिनधास्त लूकची कायमच सोशल मीडियावर चर्चा रंगते.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

वेबसीरिजमध्ये मुख्य भूमिका...

मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे तर, ‘गर्ल इन द सिटी’, ‘ऑफिशिअल चुक्यागिरी’, ‘लिटील थिग्स’ या वेबसीरिजच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण केली.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

अभिनयाचं कौतुक

बॉलिवूडसोबतच मराठी अभिनयक्षेत्रातही तिने आपले नशीब आजमावले आहे, तिच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच चाहते करतात.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

रूपेरी पडद्यावर पदार्पण

मिथिलाने २०१४ मध्ये एका लघुपटातून तर २०१५ मध्ये ‘कट्टी बट्टी’या बॉलिवूड चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

अभिनयाचे कौतुक

मराठीत ‘मुरांबा’ आणि बॉलिवूडमधील ‘कारवां’मधील अभिनयाचे कौतुक प्रेक्षकांनी तुफान केले.

Mithila Palkar Photos | Instagram/ @mipalkarofficial

NEXT: शेहनाजच्या अदा पाहून काळजाचं झालं पाणी पाणी...

Shehnaaz Gill Fashion
येथे क्लिक करा....