Mithila Palkar: मिथिलाचा सोज्वळ साज! फोटो पाहून चाहते घायाळ

Gangappa Pujari

मराठी अभिनेत्री मिथिला पालकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

mithila palkar | Saamtv

सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे..

mithila palkar | Saamtv

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

mithila palkar | Saamtv

मिथिला नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

mithila palkar | Saamtv

सध्या तिच्या नव्या लूकने चाहत्याना वेड लावले आहे.

mithila palkar | Saamtv

फोटोंमध्ये मिथिलाने साधा पंजाबी ड्रेस परिधान आहे.

mithila palkar | Saamtv

या ड्रेसमध्ये ती सोज्वळ कडक पोझ देताना दिसत आहे.

mithila palkar | Saamtv

मिथिलाच्या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

mithila palkar | Saamtv

NEXT: श्रिया सरनच्या फॅशनचा जलवा! पाहा फोटो...

Shriya Saran | Saamtv