साम टिव्ही ब्युरो
मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मीताली मयेकर
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून मितालीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर मिताली तिच्या सौंदर्याने चाहत्यांना मोहिनी घालते.
नुकतेच मितालीने तिचे ट्रेडिंग फोटो पोस्ट केले आहेत.
वेगवेगळ्या रूपांत मिताली कमालीची सुंदर दिसत आहेत.
सोशल मीडियावर मितालीच्या चाहत्यांना तिचे फोटो आवडले आहेत.