Mitali Mayekar: मिताली जणू स्वॅग अन् ग्लॅमरसच झणझणीत तडका! ठसका लागणारच..

Chetan Bodke

सोशल मीडियावर सक्रिय

टेलिव्हिजन अभिनेत्री मिताली मयेकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Mitali Mayekar Fashion | Instgram/ @mitalimayekar

क्यूट कपलची चर्चा

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या क्यूट कपलची नेहमी सिनेइंडस्ट्रित चर्चा होते.

Mitali Mayekar Saree | Instgram/ @mitalimayekar

खास शैलीतील फोटो

मिताली नेहमीच चाहत्यांसोबत आपल्या खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Mitali Mayekar Smile | Instgram/ @mitalimayekar

पोस्ट

गेल्या काही दिवसांपुर्वी मितालीने चाहत्यांसोबत अंघोळ करतानाचा एक फोटो शेअर केला होता.

Mitali Mayekar Photos | Instgram/ @mitalimayekar

ट्रोल

अंघोळ करतानाचा फोटो पाहून तिचे चाहते चांगलेच भडकले होते.

Mitali Mayekar Pics | Instgram/ @mitalimayekar

उत्तम कलाकृती

मितालीने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

Mitali Mayekar Film | Instgram/ @mitalimayekar

सोशल मीडियावर चर्चा

मितालीचे अनेक फोटो चर्चेत असतात.

Mitali Mayekar Age | Instgram/ @mitalimayekar

कमेंट्स

मितालीचे मोकळे सोडलेले केसाचे फोटो पाहून चाहत्यांनी त्यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

Mitali Mayekar Birthday | Instgram/ @mitalimayekar

चाहतावर्ग

सोशल मीडियावर मितालीचा बराच मोठा चाहतावर्ग आहे.

Mitali Mayekar Fans | Instgram/ @mitalimayekar

NEXT: अशी रोखा नजर, त्यात भरलं जहर...

Avneet Kaur Photos | Instagram/ @avneetkaur_13