ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मानसी नाईक ही मराठी सिनेसृष्टीतली सर्वाधिक आकर्षक महिला आहे.
अभिनेत्री मानसी नाईकचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
मानसी या नवीन लूकमध्ये अप्रतिम दिसत आहे सोशल मीडियावर तिने फोटो पोस्ट केले आहेत.
खणाच्या हिरव्या ड्रेसमध्ये मानसीने स्टायलिश अंदाजात तिचं सौंंदर्य खुलवलं आहे.
एकापेक्षा एक अदा पाहून चाहते भारावून गेले आहेत
सोशल मीडियावर मानसीच्या फोटोंवर अनेकांनी लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत