Mansi Naik: हळद पिवळी, पोर कवळी; मानसीचं सौंदर्य प्रेमात पाडणारं...

Chetan Bodke

मराठी अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Mansi Naik Saree | Instagram/ @manasinaik0302

अभिनयासोबतच मानसी नृत्यकौशल्यामुळे सर्वत्र चर्चेत असते.

Mansi Naik Look | Instagram/ @manasinaik0302

गेल्या काही दिवसांपूर्वी ती खासगी आयुष्यासोबतच व्यावसायिक आयुष्यामध्ये ही चर्चेत होते.

Mansi Naik Age | Instagram/ @manasinaik0302

नेहमीच मानसी सोशल मीडियावर हटके फोटो शेअर करते.

Mansi Naik Photos | Instagram/ @manasinaik0302

मानसीने या फोटोत पिवळ्या रंगाची साडी परिधान केली असून त्यावर फुलाच्या डिझाईनची बॉर्डर आहे.

Mansi Naik Pics | Instagram/ @manasinaik0302

मानसी नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत साडी प्रेम शेअर करते.

Mansi Naik Traditional Look | Instagram/ @manasinaik0302

मानसीचा हा लूक चाहत्यांना फारच आवडला.

Mansi Naik Birthday | Instagram/ @manasinaik0302

मानसीच्या अदांवर चाहते फिदा असतात.

Mansi Naik Smile | Instagram/ @manasinaik0302

या फोटोत मानसीने चुडा ही घातला.

Mansi Naik Beauty | Instagram/ @manasinaik0302

NEXT: अप्सरेने नेसलीयं दहावारी, शोभून दिसते लयभारी

Sonalee Kulkarni Saree | Instagram/ @sonalee18588
येथे क्लिक करा...