Mansi Naik: 'फक्त लढ म्हणा' मधील अभिनेत्रीचा मॉडर्न लूक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

मानसी नाईक अभिनेत्री असण्यासोबत एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे.

Mansi Naik Style | Instagram

अभिनय

तिने मराठी मालिका आणि सिनमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

Mansi Naik Look | Instagram

मराठी सिनेसृष्टी

2007 मध्ये 'जबरदस्त' या सिनेमाच्या माध्यमातून मानसीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं

Mansi Naik Dress | Instagram

मालिका

'चार दिवस सासूचे' या मालिकेच्या माध्यमातून मानसी घराघरांत पोहोचली. मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे.

Mansi Naik Movie | Instagram

घायाळ

मानसी अभिनयासह तिच्या नृत्याने रसिकांना घायाळ करते आहे. 'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' या तिच्या गाण्यांना चांगलीच पसंती मिळाली

Mansi Naik Beautiful | Instagram

वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्य

सोशल मीडियावर मानसी वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यावर व्यक्त होताना दिसते

Mansi Naik Actress | Instagram

फोटो

नुकतेच मानसीने तिचे काही सुंदर फोटो पोस्ट केले आहेत

Mansi Naik Photoshoot | Instagram

NEXT: Prajaktta Mali: 'हास्यजत्रेतली राणी' कोणाची पाहतेय वाट? पाहा तिचा मराठमोळा थाट

येथे क्लिक करा...