ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
'वाट बघतोय रिक्षावाला' फेम मानसी नाईक तिच्या लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
मानसी नाईक सोशल मीडियावर सक्रिय असते.
मानसी नाईक सोशल मीडियावर शेअर करत असते.
मानसी नाईक अनेकदा डान्सचा व्हिडिओ देखील शेअर करत असते.
मानसी अनेकदा रील देखील करताना दिसते.
मानसी अनेक सोशल मीडियावर पोस्ट लिहून तिचं मत व्यक्त करत असते.
मानसीने नुकतेच नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मानसीच्या या फोटोंवर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.