Gangappa Pujari
आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते.
‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती घराघरात पोहोचली.
अभिनेत्री मानसी नाईक नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.
मानसी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
तिचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
ती तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
सध्या मानसीच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.
फोटोंमध्ये तिचा मनमोहक लूक पाहायला मिळत आहे.
मानसीच्या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..