Manasi Naik: चिंब पावसानं रानं झालं...; मानसीने लुटला पहिल्या पावसाचा आनंद

Vishal Gangurde

पावसाचा आनंद

पहिल्या पावसाचा आनंद मानसी नाईकने लुटला आहे.

Manasi Naik | Instagram /@manasinaik0302

मानसी मनापासून खूश

पहिल्या पावसाच्या सरी पडताच मानसी मनापासून खूश झाल्याचे दिसून आली.

Manasi Naik Fashion | Instagram/ @manasinaik0302

मानसीचा रील व्हिडिओ

पहिल्या पावासाच्या धारा कोसळताच मानसीने रील्स शेअर केला आहे.

Manasi Naik | Instagram @manasinaik0302

पहिल्या पावसाचा आनंद

मानसीने शेअर केलेल्या रीलमध्ये पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे.

Manasi Naik | Instagram @manasinaik0302

मानसीची छत्री

व्हिडिओमध्ये मानसीच्या हातात रंगीबेरंगी छत्री लक्ष वेधून घेत आहे.

Manasi Naik Photo | Instagram @manasinaik0302

रीलवर कमेंट्सचा वर्षाव

मानसीच्या रील्सवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Manasi Naik | Instagram @manasinaik0302

सेटवर लुटला पावसाचा आनंद

मानसी चित्रीकरणाच्या सेटवरच असतानाच पावसाचा आनंद लुटला आहे.

Manasi Naik | Instagram/@manasinaik0302

मानसीच्या सौंदर्याचं कौतुक

मानसीच्या रील व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी सुंदरतेचंही कौतुक केलं आहे.

Manasi Naik | Instagram @manasinaik0302

Next: गुलाबी सपान पडतंय, डोळ्यामध्ये रूप सजतंय...

Rajeshwari Kharat | Instagram/@rajeshwariofficial
येथे क्लिक करा