ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्राजक्ताने अभिनय आणि सौंदर्याने साऱ्यांचीच मने जिंकली आहेत.
प्राजक्ता तिच्या हटके स्टाईलने कायमच लक्ष वेधून घेत असते.
नव्या अदांजात प्राजक्ताने हिरवा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे.
प्राजक्ताच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पडला आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ताचे फोटो व्हायरल होत आहे.