Shivali Parab : रेड ड्रेस, रेड लिपस्टीक आणि हॉट लेडी

Ruchika Jadhav

रेड वनपीस

शिवालीने नुकतेच रेड वनपीसमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत.

Shivali Parab | Saam TV

वेस्टर्न लूक

आपल्या वेस्टर्न लूकवर तिने स्वत: रेड ड्रेस, रेड लिपस्टीक आणि हॉट लेडी असं कॅप्शन लिहिलं आहे.

Shivali Parab | Saam TV

यशाचं शिखर गाठलं

मराठी मनोरंजन विश्वात आपल्या अभिनयाने शिवालीने यशाचं शिखर गाठलं आहे.

Shivali Parab | Saam TV

प्रत्येक पात्र अगदी चोखपणे बजावते

महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये ती प्रत्येक पात्र अगदी चोखपणे बजावते.

Shivali Parab | Saam TV

मेसी हेअरस्टाइल

शिवलीने हा लूक पूर्ण करण्यासाठी मेसी हेअरस्टाइल केली आहे.

Shivali Parab | Saam TV

डोळ्यांना गोल्डन आयशॅडो

शिवालीने या लूकमध्ये आणखी ग्लॉसी दिसण्यासाठी डोळ्यांना गोल्डन आयशॅडो लावलं आहे.

Shivali Parab | Saam TV

चुलबुली

अभिनेत्रीचं नाव जरी शिवाली असलं तरी तिला चुलबुली म्हणूनच ओळखतात.

Shivali Parab | Saam TV

मोठ्या पडद्यावर झळकणार

शिवाली लवकरच मराठी चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर झळकणार अशा चर्चा चाहत्यांमध्ये होत आहेत.

Shivali Parab | Saam TV

Sara Ali Khan: वेस्टर्न आऊटफिटमध्ये खुललं सौंदर्य, पाहा फोटो

Sara Ali Khan | Saam TV
येथे क्लिक करा.