Madhurani Prabhulkar: मधुराणी राजकरणात करणार प्रवेश?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मालिका

'आई कुठे काय करते' ही मालिका महाराष्ट्रातील प्रेक्षकांची लाडकी मालिका आहे. 

Madhurani Prabhulkar Saree | Instagram/ @madhurani.prabhulkar

चर्चेत

मालिकेतील अरूधंती हे पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सतत चर्चेत असते.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

अपडेट

सोशल मीडियावर मधुराणी तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Madhurani Prabhulkar Saree Look | Instagram/ @madhurani.prabhulkar

मुलाखत

नुकतचं एका मुलाखती दरम्यान मधुराणीला तु राजकरणात येणार का ? असे विचारण्यात आले

Madhurani Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

इच्छा

यावर मधुराणीने कलाकार म्हणून मरेन, राजकारणी नाही होणार. मी ग्राउंड लेव्हल काम कारेन पण निवडणूक नाही लढवणार.

Madhurani Prabhulkar | Instagram @madhurani.prabhulkar

महिला सक्षमीकरण

जर महिला सक्षमीकरणासाठी काम करायचे असेल तर ते मी माझ्या माध्यमातून करेन. त्याच्या राजकारणाशी काहीही संबंध नसेल. आणि ते मी नक्कीच करेन. असं म्हटलं आहे.

Madhurani Gokhale Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

निर्णय

यावरूनच मधुराणीला राजकरणात प्रवेश करण्याचा कोणताही निर्णय नाही असचं दिसून येत आहे.

Madhurani Prabhulkar | Instagram/ @madhurani.prabhulkar

NEXT: Sai Pallavi: सईविषयी 'या' इट्रेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायला चाहते उत्सुक

येथे क्लिक करा....