Madhura Joshi: रूप तिचं सुंदरा ती दिसतेय जणू इंद्राची अप्सरा...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मालिकेतील भूमिका

फुलाल सुंगध मातीचा या मालिकेत अभिनेत्री मधुरा जोशी हिने इमली ही भूमिका साकारली आहे

Madhura Joshi | Instagram

स्टाईल

मधुराच्या रूपाने चार चॉंद लावलेआहेत.

Madhura Joshi | Instagram

पारंपारिक लूक

मधुराने लाल साडीत पारंपारिक वेशात सौंदर्य खुलवलं आहे.

Madhura Joshi | Instagram

सौंदर्य

मराठमोळ्या रूपात मधुरा फॅन्सची मने जिंकतेय आहे.

Madhura Joshi | Instagram

फोटो शेअर

सोशल मीडियाच्या माध्यमातून मधुरा तिचे फोटो पोस्ट करते.

Madhura Joshi | Instagram

फोटो व्हायरल

सोशल मीडियावर मधुराचे फोटो व्हायरल होत आहेत.

Madhura Joshi | Instagram

NEXT: Shweta Tripathi|मिर्झापूरच्या 'गोलू'चा नवीन लूक पाहिलात का?