Maadhavi Nemkar: राजा मला नऊवारी साडी पाहिजे...

Shivani Tichkule

सुख म्हणजे नक्की काय असतं

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत माधवी शालिनी हे पात्र साकारत आहे.

Maadhavi Nemkar Photos | Instagram

अधिराज्य

तिच्या नकारात्मक भूमिकेने तिने प्रेषकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Maadhavi Nemkar Images | Instagram

अभिनेत्री

अभिनेत्री माधवी निमकर हिची सोशल मीडियावर चर्चेत असते.

Maadhavi Nemkar Style | Instagram

नवीन फोटो

नुकतेच माधवीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Maadhavi Nemkar Traditional Look | Instagram

हिरव्या रंगाची नऊवारी

लेटेस्ट पोस्टमध्ये माधवीने हिरव्या रंगाची नऊवारी परिधान केली आहे.

Maadhavi Nemkar Fashion | Instagram

खलनायिका

मराठीतील मालिका विश्वात खलनायिका म्हणून माधवीने तिची ओळख निर्माण केली आहे.

Maadhavi Nemkar Family | Instagram

आघाडीची नायिका

माधवी निमकर मराठी टीव्ही विश्वातील आघाडीची नायिका आहे.

Maadhavi Nemkar Husband | Instagram

चाहतावर्ग

माधवीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Maadhavi Nemkar Serial | Instagram

Next: निळ्या लेहेंग्यात जान्हवीने वाढवलं इंटरनेटचं तापमान