maadhavi nemkar: माधवी निमकरचा सुदंर साज पाहून म्हणाल; गुंतला तुझ्यात हा जीव बावरा गं सखे....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

माधवीची चर्चा

अभिनेत्री माधवी निमकर हिची सोशल मीडियावर चर्चेत असते.


Maadhavi Nemkar | Instagram

मालिका

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील शालिनी भुमिका माधवी साकारत आहे.


Maadhavi Nemkar | Instagram

ओळख

मराठीतील मालिका विश्वात खलनायिका म्हणून माधवीने तिची ओळख निर्माण केली आहे.


Maadhavi Nemkar | Instagram

आघाडीची अभिनेत्री

माधवी निमकर मराठी टीव्ही विश्वातील आघाडीची नायिका आहे.

Madhavi Nimkar Photoshoot | Instagram

फोटोशूट

नुकतचं माधवीने साडीत सुदंर फोटोशूट केलं आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

दागिन्यांचा साज

साडीवर तिने भरजरी मोत्यांचा दागिन्यांचा साज केला आहे.

Maadhavi Nemkar | Instagram

NEXT: Girls Nature| मुलांनो, तुमच्यातील या 7 गोष्टी गुपचूप नोटीस करतात मुली...

येथे क्लिक करा...