Vishal Gangurde
क्रांती रेडकर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे.
क्रांतीचे जत्रा, खो खो, शिक्षणाच्या आईचा घो हे चित्रपट प्रचंड गाजले.
क्रांतीने गंगाजल या हिंदी सिनेमातही काम केलं आहे.
क्रांती ही एक उत्तम दिग्दर्शक देखील आहे.
क्रांतीने काकण सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.
क्रांती ही उत्तम निवेदिका देखील आहे.
क्रांती सध्या एका रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे.
क्रांतीचे भन्नाट रील व्हिडिओ नेहमी चर्चेत असतात.