Ketaki Mategaonkar: मला वेड लागले प्रेमाचे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री केतकी माटेगावकर चाहत्यांची लाडकी प्राजू

Ketaki Mategaonkar | Instagram

गायिका

केतकी उत्तम गायिकासुध्दा आहे.

Ketaki Mategaonkar | Instagram

रिअॅविटी शो

सा रे ग म प या रिअॅलिटी शोमधून केतकीन तिच्या प्रवासाला सुरूवात केली आहे.

Ketaki Mategaonkar | Instagram

फोटो

सोशल मीडियावर केतकीचे फोटो व्हायरल होत आहे.

Ketaki Mategaonkar | Instagram

चित्रपट

केतकीने तानी, टाईमपास, टाईमपास-२ , काकस्पर्श या चित्रपटामध्ये काम केले आहे.

Ketaki Mategaonkar | Instagram

पोस्ट

विविध पोस्टच्या माध्यमातून केतकी चाहत्यांच्या संपर्कात असते.

Ketaki Mategaonkar | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

केतकी मनोरंजनविश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Ketaki Mategaonkar | Instagram

NEXT: Prajakta Mali| चंदेरी सोनेरी चमचमती परी म्हणजे प्राजक्ता माळी

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा...