ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फुलपाखरू या मालिकेतील वैदेही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री
फुलपाखरू या मालिकेतील हृताच्या अभिनयाने साऱ्यांच्याच हृदयात घर केले आहे.
सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असणारी हृताने नुकतेच नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
गुलाबी फ्लोरल शॉर्ट ड्रेसमध्ये हृता सुंदर दिसतेय
हृताच्या फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून कमेंट्स येत आहेत.
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रीच्या यादीत हृताचे नाव घेतले जाते.