Hruta Durgule: लाखो दिलों की धडकन... 'फुलपाखरू' फेम हृता दुर्गुळेचा रोमँटिक अंदाज

Vishal Gangurde

महाराष्ट्राची क्रश

अभिनेत्री हृता दुर्गुळे ही महाराष्ट्राची क्रश म्हणून प्रसिद्ध आहे.

Hruta Durgule Tatto | Instagram/ @hruta12

‘फुलपाखरू’ मालिकेमुळे मिळाली प्रसिद्धी

अभिनेत्री हृता दुर्गुळे ‘फुलपाखरू’ मालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली.

Hruta Durgule Tatto | Instagram/ @hruta12

सिनेसृष्टीतही स्थान केलंय पक्क

हृता दुर्गुळेने अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीतही आपलं स्थान पक्क केलं आहे.

Hruta Durgule Tatto | Instagram/ @hruta12

हृता दुर्गुळेचे मालिका आणि चित्रपटातील पात्र

हृता दुर्गुळेचे मालिका आणि चित्रपटातील पात्र चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरतात.

Hruta Durgule Tatto | Instagram/ @hruta12

प्रतिक शाहसोबत बांधली लग्नगाठ

हृताने सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रतिक शाहसोबत लग्नगाठ बांधली आहे.

Hruta Durgule Tatto | Instagram/ @hruta12

‘अनन्या’ चित्रपटातून पदार्पण

हृताने ‘अनन्या’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले आहे.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

हृताचा ‘टाईमपास ३’ सिनेमा होता चर्चेत

हृताचा ‘टाईमपास ३’ चित्रपटातील अभिनयही चांगलाच चर्चेत राहिला.

Hruta Durgule | Instagram/ @hruta12

हृताचा १२ सप्टेंबर रोजी वाढदिवस

हृताचा जन्म हा १२ सप्टेंबर १९९३ रोजी झाला आहे.

Hruta Durgule Smile | Instagram/ @hruta12

Next: 'जरा सा हक जताना...'; मानसी नाईक पुन्हा पडली प्रेमात? पोस्ट चर्चेत

Manasi Naik Photos | Instagram