Hruta Durgule: हृता दुर्गुळेचं शिक्षण किती झालंय माहितीये?

Manasvi Choudhary

टॉपची अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातली टॉपची अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेची ओळख आहे.

Hruta Durgule | Instagram

या मालिकेत केलय काम

दुर्वा, फुलपाखरू, मन उडू उडू झालं या मालिकेमधून हृताने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे

Hruta Durgule | Instagram

'फुलपाखरू' मालिकेतून लोकप्रिय झाली

'फुलपाखरू' या मालिकेतून हृता घराघरात पोहचली.

Hruta Durgule | Instagram

भूमिका

'फुलपाखरू' मालिकेतील वैदेही या हृताच्या भूमिकेने साऱ्याचींच मने जिंकली

Hruta Durgule | Instagram

शिक्षण किती झालंय

लाखो तरूणाईची क्रश असलेल्या हृताचं शिक्षण जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

Hruta Durgule | Instagram

या शाळेतून घेतलंय शिक्षण

हृताने दादर येथील आयइएस व्हीएन सुले गुरूजी शाळेमधून शिक्षण घेतलं.

Hruta Durgule | Instagram

ग्रॅज्युएशन

मुबंईतील रामनारायण रूईया कॉलेजमधून हृताने ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे.

Hruta Durgule | Instagram

NEXT: Mouni Roy Birthday: अभिनेत्री नसती तर आज मौनी 'या' क्षेत्रात असती

Mouni Roy Birthday | Instagram
येथे क्लिक करा....