Hruta- Pratik: आमचं कपल लय भारी दिसतंय...

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री हृता आणि प्रतिक ही जोडी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी आहे.

Hruta- Pratik photos | Instagram

हृता आणि प्रतीक 18 मे 2022 रोजी विवाहबंधनात अडकले आहेत.

Hruta- Pratik photos | Instagram

प्रतीक आणि हृता सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

Hruta- Pratik photos | Instagram

प्रतिक दिग्दर्शक असून उत्तम डान्सर आहे.

Hruta- Pratik photos | Instagram

प्रतिकने अनेक लोकप्रिय हिंदी मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.

Hruta- Pratik photos | Instagram

'तेरी मेरी इक जिंदडी', 'बेहद २', 'बहु बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'एक दिवाना था' यांसारख्या मालिकांचं दिग्दर्शन प्रतीकने केलं आहे.

Hruta- Pratik photos | Instagram

तर हृता ही अभिनेत्री आहे हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून घराघरांत पोहचत आहे.

Hruta- Pratik photos | Instagram

हृताला फुलपाखरू मालिकेमुळं प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे

Hruta- Pratik photos | Instagram

NEXT:White Wedding: व्हाईट वेडिंग काय आहे?