Girija Prabhu : साज ह्यो तुझा..., गिरजाचं हास्य पाहून चाहत्यांचा जीव भुलला !

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गिरीजा प्रभू

Girija Prabhu | Instagram/@ girijaprabhu_official

सौंदर्य

तिचे सौंदर्य चाहत्यांना वेड लावतं आहे.

Girija Prabhu | Instagram/@ girijaprabhu_official

स्थान

या मालिकेतून तिने प्रेक्षकांच्या मनात तिने स्थान जिंकली आहेत.

Girija Prabhu | Instagram @girijaprabhu_official

सक्रीय

सोशल मीडियावर ती सक्रीय असते.

Girija Prabhu | Instagram/@ girijaprabhu_official

फोटो

तिने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे.

Girija Prabhu | Instagram/@ girijaprabhu_official

हास्य

नाकात नथ, कपाळी चंद्रकोराने गिरीजाच्या हास्याने अनेकांना भुरळ घातली आहे.

Girija Prabhu | Instagram/@ girijaprabhu_official

लूक

पोपटी रंगाची साडी व त्याला निळ्या रंगाची काठ असा लूक तिने केला आहे.

Girija Prabhu | Instagram/@ girijaprabhu_official

कमेंट

या फोटोवर चाहत्यांनी कमेंट देखील केल्या आहेत.

Girija Prabhu | Instagram/@ girijaprabhu_official

Next : पैशांच्या अडचणींपासून होईल सुटका, घराच्या या कोपऱ्यात मोरपिस ठेवा

येथे क्लिक करा