साम टिव्ही ब्युरो
मराठमोळी अभिनेत्री गिरीजा आणि साडी असं काहीसं अतूट नातंच म्हणावं लागेल.
साडी नेसण्याची प्रचंड आवड असणारी गिरीजा तिच्या नवीन साडीलूकमध्ये भन्नाट दिसत आहे.
हिरव्या साडीत गिरीजाने तिचं पारंपारिक सौंदर्य खुलवलं आहे.
अनेकदा गिरीजा तिचे साडीतले फोटो तिच्या चाहत्यांसोबत शेअर करते.
या फोटोंमध्ये गिरीजा अप्रतिम दिसत आहे.
वेगवेगळ्या पोझमध्ये गिरीजा साडीत तिचं सौंदर्य फुलवते.