‘‘सैराट’मधली आर्ची झाली असती पण...’ भावना भाभीची मराठी सिनेसृष्टीत जादू चालणार का?

Chetan Bodke

‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून सर्वत्र फेमस असलेल्या सायली पाटील सध्या चर्चेत आहे.

Sayali Patil Photos | Instagram/ @sayliipatil

सायली पाटील सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sayali Patil Photos | Instagram/ @sayliipatil

सायली सोशल मीडियावर चाहत्यांसोबत नेहमीच खास अंदाजातील फोटो शेअर करते.

Sayali Patil Photos | Instagram/ @sayliipatil

सायली आकाश ठोसर सोबत ‘घर बंदुक बिरयानी’ चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Sayali Patil Photos | Instagram/ @sayliipatil

या दोघांचीही चित्रपटात रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.

Sayali Patil Photos | Instagram/ @sayliipatil

सायलीने या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे.

Sayali Patil Photos | Instagram/ @sayliipatil

नागराज मंजुळेंनी सायलीला रिंकूसाठी निवड केली होती, पण काही कारणास्तव तिची निवड झाली नाही.

Sayali Patil Photos | Instagram/ @sayliipatil

सायलीने या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केले आहे.

Sayali Patil Photos | Instagram/ @sayliipatil

सोशल मीडियावर सायलीचा चाहतावर्ग बराच मोठा आहे.

Sayali Patil Photos | Instagram/ @sayliipatil

NEXT: ‘दिसला गं बाई दिसला, गालात बघून हसला... ’

Akash Thosar Photos | Instagram/ @akashthosar