Gayatri Datar: तुझ्या रुपाचं चांदण... गायत्रीचा साडीतील 'सोज्वळ' साज

Gangappa Pujari

गायत्री दातार..

मराठी मालिकांमधील सुप्रसिद्ध आणि लाडका चेहरा अर्थात अभिनेत्री गायत्री दातार.

Gayatri Datar | Saamtv

सोशल मीडिया..

गायत्री सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Gayatri Datar | Saamtv

चाहते..

नवनवीन फोटो शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्ट होत असते.

Gayatri Datar | Saamtv

मालिका..

'तुला पाहते रे' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली.

Gayatri Datar | Saamtv

ईशा...

मालिकेतील तिच्या इशच्या भूमिकेचे प्रचंड कौतुक झाले होते.

Gayatri Datar | Saamtv

पदार्पण

'तुला पाहते रे' या मालिकेतून गायत्रीनं टेलिव्हिजनमध्ये पदार्पण केलं होतं.

Gayatri Datar | Saamtv

ओळख

त्यानंतर तिला खास ओळख मिळाली.

Gayatri Datar | Saamtv

फोटो...

सध्या गायत्रीच्या साडीमधील फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Gayatri Datar | Saamtv

NEXT: सचिनच्या लेकीचं मनमोहक सौंदर्य! पाहा फोटो...

Shriya Pilgaonkar | Saamtv