Gayatri Datar: मनमोहक सौंदर्याची राणी तू.. गायत्रीची इटली सफर!

Gangappa Pujari

‘तुला पाहते रे’

झी मराठीवरील ‘तुला पाहते रे’ ही मालिका खूप गाजली.

Gayatri Datar | Saamtv

कलाकार..

या मालिकेत सुबोध भावे, गायत्री दातार व शिल्पा तुळसकर यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.

Gayatri Datar | Saamtv

गायत्री दातार

या मालिकेच्या माध्यमातून गायत्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.

Gayatri Datar | Saamtv

इशा

मालिकेतील तिच्या इशाच्या भूमिकेला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

Gayatri Datar | Saamtv

सोशल मीडिया

गायत्री सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Gayatri Datar | Saamtv

फोटो..

सोशल मीडियावर तिच्या फोटोंची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Gayatri Datar | Saamtv

बिगबॉस ३

गायत्रीने बिगबॉस ३ मध्येही सहभाग घेतला होता,

Gayatri Datar | Saamtv

इटली

सध्या गायत्रीची इटलीमध्ये असून तिने काही फोटो शेअर केले आहेत..

Gayatri Datar | Saamtv

NEXT: : प्रिंन्सेस लूकमध्ये अवतरली श्रीलंकन सुंदरी;

jacqueline fernandez | Saamtv
येथे क्लिक करा