Gautami Deshpande: लाजून हासणे अन् हासून हे पहाणे,मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी अभिनेत्री

गौतमी देशपांडे ही मराठी अभिनेत्री आहे.


Gautami Deshpande | Instagram

मालिका

माझा होशील ना मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे

Gautami Deshpande Photo | Instagram

प्रेक्षकांची मने

मालिकेतील गौतमीच्या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Gautami Deshpande Photo | Instagram

मराठमोळा लूक

मराठमोळ्या रूपातील गौतमीचे फोटो चाहत्यांच्या पंसतीस आले आहेत.

Gautami Deshpande | Instagram

फोटो शेअर...

सोशल मीडियावर खास अंदाजातील फोटो गौतमीने शेअर केले आहेत.

Gautami Deshpande | Instagram

लाईक्स आणि कमेंट्स

काहीतासांतच गौतमीच्या फोटोंवर हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

Gautami Deshpande Photo | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

सोशल मीडियावर गौतमी सध्या चर्चेत आहे.

Gautami Deshpande | Instagram

व्हायरल

गौतमीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Gautami Deshpande Photo | Instagram

NEXT: Priya Bapat| आसु ही तू हसू ही तू, ओढ मनाची नि हूरहुर तू