Gauri Nalawade | तुला पाहता आजही हासते या मनी चांदणे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्पण

गौरी नलावडे हिने स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं

Gauri Nalawade Simple Look | Instagram @gaurinalawadeofficial

टिव्ही अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री गौरी नलावडे सध्या प्रकाशझोतात आहे.

Gauri Nalawade Simple Look | Instagram @gaurinalawadeofficial

सौंदर्य

अल्पावधीतच गौरीने अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांचं हृदय जिंकलं आहे.

Gauri Nalawade Simple Look | Instagram @gaurinalawadeofficial

अभिनय

मालिकेतील उत्कृष्ट अभिनयाने गौरीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

Gauri Nalawade Simple Look | Instagram @gaurinalawadeofficial

फोटो

नुकतेच गौरीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Gauri Nalawade Simple Look | Instagram @gaurinalawadeofficial

लक्षवेधी लूक

सोशल मीडियावर गौरीच्या सौंदर्यावर साऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत.

Gauri Nalawade Simple Look | Instagram @gaurinalawadeofficial

भूमिका

मोठ्या पडद्यावर पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत तिला गौरीला पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

Gauri Nalawade Simple Look | Instagram @gaurinalawadeofficial

Next : Mitali Mayekar | असावा सुंदर चॉकलेटचा बंगला...

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar
येथे क्लिक करा...