Gauri Nalawade: फूलो सा चेहरा तेरा..., गौरीच्या एका नजरेत फॅन्स घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'स्वप्नांच्या पलिकडले' अभिनेत्री गौरी नलावडे सौंदर्याने साऱ्याचीच मने जिंकते आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

गौरी नलावडे ही लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

गौरीला सोशल मीडियावर अॅक्टीव्ह राहायला आवडते.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

नेहमीच गौरी तिचे स्टायलिश अदांजातले फोटो पोस्ट करते.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

नुकतेच गौरीने तिचे खास साडी लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

साडी लूकमध्ये गौरीने केसांत माळलेल्या चाफ्याच्या फुलानी सौंदर्य खुलवलं आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

NEXT:Priya Bapat| प्रियाच्या सौंदर्याची हिरवळ दरवळली, फोटो पाहून तरूणाई घायाळ