Pooja Dange
'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री म्हणजे गौरी नलावडे
अभिनेत्री गौरी नलावडे सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.
नुकतेच गौरीने तिचे खास अंदाजातील फोटो पोस्ट केले आहेत.
गौरीचं सौंदर्य पाहून चाहते तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहे.
गौरी सोशल मिडियावर फोटो आणि व्हीडिओच्या माध्यमातून चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
नुकताच शेअर केलेल्या फोटोमध्ये गौरी अप्रतिम दिसत आहे
सोशल मीडियावर गौरीचे फोटो व्हायरल होत आहेत.
गौरीने मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.