ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री गौरी नलावडे सध्या प्रकाशझोतात आहे.
गौरी नलावडे हिने स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं
मालिकेतील उत्कृष्ट अभिनयाने गौरीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
सोशल मीडियावर गौरीचा मोठा चाहतावर्ग आहे.
अल्पावधीतच गौरीने अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांचं हृदय जिंकलं आहे.
साडीमध्ये गौरीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
गौरीने हा ट्रेडिशनल लूक कॅरी केला आहे
आगामी काळात गौरी सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या भेटीला येते.