Gauri Nalawade: झाडाझुडपात गौरीचं नवं फोटोशूट, ग्लॅमरस अदांजाने फॅन्स घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतील टेलिव्हीजन विश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री गौरी नलावडे

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

सोशल मीडियावर गोरी कमालीची अॅक्टीव्ह असते.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

गौरी तिच्या नव्या फोटोंनी धुमाकूळ घालत आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

गौरीने निर्सगाच्या सानिध्यात नवं फोटोशूट केलं आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

हटके स्टायलिश आऊटफिटमध्ये गौरी साऱ्यांचेच लक्ष वेधून घेते आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

सोशल मीडियावर गौरीचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

गौरी मनोरंजनविश्वातील सुदंर अभिनेत्रीपौंकी एक आहे.

Gauri Nalawade | Instagram @gaurinalawadeofficial

NEXT:Nusrat Jahan|तृणमूल कॉंग्रेसच्या खासदार आहेत ' Glamorous'

येथे क्लिक करा...