ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री गौरी नलावडे सध्या प्रकाशझोतात आहे.
गोरी नलावडे हिने स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेतून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं
मालिकेतील उत्कृष्ट अभिनयाने गौरीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
सोशल मीडियावर गौरीचा मोठा चाहतावर्ग आहे.
अल्पावधीतच गौरीने अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांचं हृदय जिंकलं आहे.
पांढऱ्या रंगाच्या साडीमध्ये गौरीचं सौंदर्य आणखी खुललं आहे.
सोशल मीडियावर गौरीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
गौरीच्या फोंटोवर अनेकांनी लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.