Gauri Kulkarni: गौरीचं मनमोहक सौंदर्य; पाहताच क्षणी प्रेमात पडाल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गौरी कुलकर्णी

आई कुठे काय करते फेम अभिनेत्री गौरी कुलकर्णी नेहमीच चर्चेत असते.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीचा अभिनय

गौरी कुलकर्णी नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांना भूरळ पाडत असते.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीचे फोटो

गौरी कुलकर्णीने नुकतेच सोशल मीडियावर पर्पल ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.

Gauri Kulkarni | Instagram

अनार्कली ड्रेस

पर्पल कलरचा अनार्कली ड्रेस घालून तिने सुंदर फोटोशूट केले आहे.

Gauri Kulkarni | Instagram

केसांची हेअरस्टाईल

मोकळे केस त्यात पांढऱ्या रंगाची गुलाबाची फुले माळली आहेत.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीचे सौंदर्य

गौरी कुलकर्णीचे सौंदर्य या सुंदर ड्रेसमध्ये अजूनच खुललं आहे.

Gauri Kulkarni | Instagram

गौरीचे फोटो

गौरीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Gauri Kulkarni | Instagram

Next: लखलखत्या तेजाची, झगमगत्या रुपाची, रंभा जणू मी देखणी

Prajakta Mali | Instagram
येथे क्लिक करा