Dhanashri Kadgaonkar: वहिनीसाहेबांना नेमका कोणता मिळाला पुरस्कार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

"तू चाल पुढं" मधील शिल्पी म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगांवकर

Dhanashri Kadgaonkar | Instagram

भूमिका

मालिकेत शिल्पी खलनायिकेच्या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

स्टाईल

वनशोल्डर कट गाऊनमध्ये धनश्री ग्लॅमरस दिसते आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

लोकप्रिय

'तुझ्यात जीव रंगला' मध्ये धनश्रीने वहिनीसाहेबांची भूमिका साकारली जी लोकप्रिय ठरली

Dhanashri Kadgaonkar | Instagram

बातमी

नुकतचं शिल्पीने आनंदाची बातमी दिली आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

पुरस्कार

मनोरंजनसृष्टीत ती साकारत असलेल्या विविध भूमिकांबद्दल तिला पुरस्कार मिळाला आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

फोटो

इंन्स्टाग्रामवर धनश्रीने फोटो शेअर केले आहेत.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

कॅप्शन

Best actress in Negative role असं तिने कॅप्शन दिला आहे.

Dhanashri Kadgaonkar | Instagram

NEXT: Janhvi Kapoor- Varun Dhawan Movie : तुमचे प्रेम 'बवाल'

येथे क्लिक करा....