Gangappa Pujari
मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.
अभिनेत्रीने तुझ्यात जीव रंगला या मालिकेत काम केले होते.
मालिकेतील तिची नंदिता वहिनींची भूमिका चांगलीच गाजली होती...
नंदिता वहिनींच्या भूमिकेतील सहजसुंदर अभिनयाने धनश्रीला प्रचंड लोकप्रियता मिळवून आली.
आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते.
धनश्रीचे नवनवे फोटो चाहत्यांना मोहित करत असतात.
सध्या धनश्रीचे नवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.
धनश्रीच्या साडीमधील खास अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.