ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अभिनेत्री दीपा परब नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
दीपा परब अनेक मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
दीपाची 'तू चाल पुढं' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आली होती.
दीपाने 'बाईपण भारी देवा' या चित्रपटात काम केले आहे.
दीपाने नवरा अंकुश चौधरी हादेखील चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे.
दीपाने नुकतेच सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
कानात झुमका, कपाळावर टिकली आणि साधा मेकअप असा लूक दीपाने केला आहे. दीपा या फोटोत खूपच सुंदर दिसत आहे.