साम टिव्ही ब्युरो
भाग्यश्री मोटे ही मराठीचित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
भाग्यश्री कायमच वेगवेगळ्या लूकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करते.
सोशल मीडियावर भाग्यश्रीचा भलामोठा चाहतावर्ग आहे.
लाल रंगाच्या गाऊनमध्ये भाग्यश्रीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे.
भाग्यश्रीची घायाळ करणारी अदा पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत.
सोशल मीडियावर भाग्यश्रीचे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.
देवयानी या मालिकेतून भाग्यश्री घराघरांत पोहोचली आहे.