Vishal Gangurde
अभिनेत्री भाग्यश्री मोटे नेहमी तिच्या लूकमुळे चर्चेत असते.
अभिनेत्री भाग्यश्री व्यग्र कामातून वेळ काढत वेगवेगळ्या ठिकाणी भेट देत असते.
अभिनेत्री भाग्यश्रीने काल गोव्याला भेट दिली.
भाग्यश्रीने गोव्यातील राजबाग समुद्र किनाऱ्याचा आनंद लुटला आहे.
भाग्यश्री पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
भाग्यश्री मूळची पुण्याची आहे.
भाग्यश्रीने अनेक मराठी मालिकेत काम केले आहे.
भाग्यश्रीने मराठी,तेलुगु सिनेमातही काम केलं आहे.
Next: दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीचं शिक्षण किती झालंय माहितीये?