Bhagyashree Mote: मराठमोळ्या अभिनेत्रीचा कातिल अंदाज

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री भाग्यश्री मोटे

मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे ही नेहमीच चर्चेत असते.

Bhagyashree Mote | Instagram

लूक

भाग्यश्री ही वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Bhagyashree Mote | Instagram

फोटो

तिचे फोटो हे नेहमी चाहत्यांचे लक्ष वेधतात.

Bhagyashree Mote | Instagram

लाइक्स आणि कमेंट्स

तसेच नेटकरी तिच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

Bhagyashree Mote | Instagram

लाखो फॉलोअर्स

सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

Bhagyashree Mote | Instagram

तेलगू सिनेमा

चिकाटी गडिलो चिथा कोटूडू या तेलगू सिनेमातून भाग्यश्रीनं दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं.

Bhagyashree Mote | Instagram

देवयानी

देवयानी ही तिची पहिली मराठी मालिका होती.

Bhagyashree Mote | Instagram

मराठी सिनेमा

भाग्यश्रीचा मराठी सिनेमा क्षेत्रातला पदार्पणाचा सिनेमा 'शोधू कुठे' हा होता.

Bhagyashree Mote | Instagram

Next : In Pics: रुपालीचा ग्लॅमरस अंदाज वेधतोय चाहत्यांचे लक्ष

Rupali Bhosale | Instagram