Bhagyashree Milind: 'मोरी नाजूक कलइया मरोड गयो रे...' भाग्यश्रीचे निखळ सौंदर्य पाहिलंत का?

Chetan Bodke

भाग्यश्री नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते.

Bhagyashree Milind Photos | Instagram/ @me.bhagyashree_milind

सोशल मीडिया अकाऊंटवर भाग्यश्रीने काही खास फोटो शेअर केले आहेत.

Bhagyashree Milind Photos | Instagram/ @me.bhagyashree_milind

भाग्यश्री आपल्या अभिनयासोबतच खास अंदाजातील फोटोंमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत आहे.

Bhagyashree Milind Photos | Instagram/ @me.bhagyashree_milind

भाग्यश्रीने चाहत्यांसोबत निळ्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.

Bhagyashree Milind Photos | Instagram/ @me.bhagyashree_milind

तिच्या फोटोंमधील पोजेसने सर्वांचेच लक्ष स्वत:कडे वेधले आहे.

Bhagyashree Milind Photos | Instagram/ @me.bhagyashree_milind

यावेळी तिने खास पारंपारिक साज परिधान केला आहे.

Bhagyashree Milind Photos | Instagram/ @me.bhagyashree_milind

तिच्या या फोटोंवर चाहते भाळले आहेत.

Bhagyashree Milind Photos | Instagram/ @me.bhagyashree_milind

अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद 'बालक पालक' चित्रपटातून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.

Bhagyashree Milind Photos | Instagram/ @me.bhagyashree_milind

भाग्यश्रीच्या सिनेकारकिर्दित 'आनंदी गोपाळ'हा चित्रपट फारच गाजला.

Bhagyashree Milind Photos | Instagram/ @me.bhagyashree_milind

TEXT: स्वानंदीला पाहून चाहते झाली आनंदी...

येथे क्लिक करा...