Apurva Nemlekar | पिवळ्या रंगात खुललं जिचं सौंदर्य, जिच्यावर आलं साऱ्यांचं मन...

Shraddha Thik

सोशल मीडियावर सक्रिय

‘रात्रीस खेळ चाले’ फेम शेवंता अर्थात अपूर्वा नेमळेकर नेहमीच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत फोटो शेअर करत असते.

Apurva Nemlekar latest photos | Instagram @apurvanemlekarofficial

शेवंताचं साडीप्रेम


नुकतंच अपूर्वा नेमळेकरने चाहत्यांसोबत पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.

Apurva Nemlekar hairstyle | Instagram @apurvanemlekarofficial

शेवंताचं निस्सिम सौंदर्य


शेअर केलेल्या फोटोमध्ये, अभिनेत्रीने गुलाबी रंगाच्या साडीमध्ये फोटोशूट केले असून अभिनेत्रीच्या सध्या सौंदर्याची जोरदार चर्चा होते.

Apurva Nemlekar yellow saree | Instagram @apurvanemlekarofficial

अपूर्वाचा लूक

अभिनेत्रीच्या पिवळ्या साडीसह तिच्या वेगळ्या हेअर स्टाईल पाहायला मिळत आहे.

Apurva Nemlekar sarees | Instagram @apurvanemlekarofficial

अपूर्वाचे फोटो

सध्या अपूर्वाच्या ह्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Apurva Nemlekar saree look | Instagram @apurvanemlekarofficial

'रात्रीस खेळ चाले'


'रात्रीस खेळ चाले' मालिकेतूनच अपूर्वाला शेवंता नावाने सर्वत्र प्रसिद्धी मिळाली.

Apurva Nemlekar Photos | Instagram @apurvanemlekarofficial

'बिग बॉस मराठी ४'ची उपविजेती


अपूर्वा 'बिग बॉस मराठी ४'ची उपविजेती ठरली होती.

Apurva Nemlekar saree | Instagram @apurvanemlekarofficial

'रावरंभा'


अपूर्वा तिच्या शेवटचा 'रावरंभा' चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Apurva Nemlekar look | Instagram @apurvanemlekarofficial

Next : Comfort Zone मधून बाहेर कसे पडाल?

येथे क्लिक करा...