Apurva Nemlekar Honeymoon Photos: हंपीमध्ये हनिमून एन्जॉय करतेय अपूर्वा नेमळेकर , पतीसोबतचे फोटो केले शेअर

Manasvi Choudhary

अपूर्वा नेमळेकर फोटोशूट

प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.

Apurva Nemlekar

लग्नानंतर पहिली पिकनीक

लग्नानंतर अपूर्वाने खास पतीसोबतचे फोटो शेअर केले आहेत. अत्यंत सुंदर अंदाजातील हे फोटो आहेत.

Apurva Nemlekar

या दिवशी केलं लग्न

अपूर्वा नेमळेकर ही १४ फेब्रुवारी २०२६ मध्ये तुनज गोवळकरसोबत लग्नबंधनात अडकली. सोशल मिडियावर तिने लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.

Apurva Nemlekar

हंपी पिकनीक

त्यानंतर आता अभिनेत्री पतीसोबत हंपीला गेली आहे. दोघेही अत्यंत हटके अंदाजात दिसत आहे.

Apurva Nemlekar Honeymoon Photos

हटके लूक

या फोटोतील दोघांचा स्टायलिश अंदाज नेटकऱ्यांना थक्क करत आहे. डोक्यावर टोपी, डोळ्याला गॉगल असा दोघांचा सेम टू सेम लूक आहे.

Apurva Nemlekar Honeymoon Photos

निसर्गाचा लुटला आनंद

या फोटोशूटमध्ये तुम्ही पाहू शकता की, हंपीच्या निसर्गमय वातावरणात दोघेंही मनसोक्त आनंद लुटत आहेत.

Apurva Nemlekar Photos

ऐतिहासिक ठिकाणांना भेट

हंपीमधील ऐतिहासिक ठिकाणांना या दोघांनी भेट दिली आहेत. तेथील फोटो अपूर्वाने शेअर केले आहेत.

Hampi

अपूर्वाचा स्टायलिश लूक

हंपी पिकनीकसाठी अपूर्वाने स्टायलिश लूक केला आहे. तिने लाईट ग्रीन वनपीस परिधान केला आहे.

Apurva Nemlekar Photos

next: Paneer Phool Benefits For Diabetes: डायबिटिजच्या रूग्णांसाठी आयुर्वेदिक औषध 'पनीर फूल', फायदे? जाणून घ्या

येथे क्लिक करा...