Ankita Lokhande: अंकिता लोखंडे गुडन्यूज देणार?

Manasvi Choudhary

अंकिता लोखंडे

प्रसिध्द टिव्ही आणि बॉलिवूडची यशस्वी अभिनेत्री अंकिता लोखंडे ओळखली जाते.

Ankita Lokhande | Instagram@AnkitaLokhandeJain

अभिनेत्री

अभिनेत्री अंकिता लोखंडे सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

Ankita Lokhande | Instagram@AnkitaLokhandeJain

सुंदर फोटो

सोशल मीडियावर अंकिताने तिचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

Ankita Lokhande | Instagram@AnkitaLokhandeJain

चर्चा

अंकिता प्रेंग्नेट असल्याच्या चर्चाना सध्या उधाण आले आहे.

Ankita Lokhande | Instagram@AnkitaLokhandeJain

व्हायरल फोटो

अंकिताने बेबी बंप असणारे फोटो व्हायरल झाले असून ती प्रेग्नट असल्याचे सर्वत्र बोलले जाते आहे.

Ankita Lokhande | Instagram@AnkitaLokhandeJain

लग्नविवाह

अंकिता लोखंडेने 14 डिसेंबर 2021 रोजी बिझनेसमन विक्की जैनसोबत लग्न केले

Ankita Lokhande | Instagram@AnkitaLokhandeJain

NEXT: Sayali Sanjeev: 'काहे दिया परदेस' मालिकेतील अभिनेत्रीचं सुंदर सौंदर्य

Sayali Sanjeev | Instagram